Surprise Me!

ग्रामीण भागात यंत्राच्या साह्याने गहू काढणी जोमात | Sangali | Maharashtra | Sakal Media |

2021-02-26 1 Dailymotion

ग्रामीण भागामध्ये गहू काढणी यंत्राच्या साह्याने जोमात सुरू आहे. याच वर्षी ग्रामीण भागामध्ये गहू काढणी मशीन आल्यामुळे प्रत्येक शेतकरी मशिनच्या साह्याने गहू काढत आहे. सरासरी एक एकर गहू काढणी साठी ३ हजार ते ३५०० हजार रुपये प्रमाणे पैसे जात आहेत, परंतु अर्ध्या पाऊण तासा मध्ये गहू काढून होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट व वेळ वाचत आहे .गहू काढणी मशीन आल्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचत आहे पैसे जातात परंतु अर्ध्या पाऊण तासा मध्ये गहू काढून होतो व पुन्हा आपल्याला जिथे काढलेला देऊ ठेवायचा आहे तेथे मशीन जाऊन तो गहू कागदावरती पोचला जातो त्यामुळे शेतकऱ्यांचा कष्ट व वेळ वाचतोय<br />(बातमीदार : सदाशिव पुकळे)

Buy Now on CodeCanyon